VidnyanYatri - Dr. Vasant Govarikar | विज्ञानयात्री - डॉ. वसंत गोवारीकर

VidnyanYatri - Dr. Vasant Govarikar | विज्ञानयात्री - डॉ. वसंत गोवारीकर

'कोल्हापूरसारख्या लहान शहरातून आलेल्या या शास्त्रज्ञाने ब्रिटनमध्ये उच्च शिक्षण घेतले. पण इतरांसारखे तिथेच न रमता भारताच्या अग्निबाण प्रकल्पासाठी ते मायदेशी परतले. इस्रोमधील जबाबदारी, भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे सचिवपद, हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणाऱ्या गोवारीकर मॉडेलची निर्मिती, पुणे विद्यापीठाचे कुलगुरुपद, खतांच्या ज्ञानकोशाचे संपादन, लोकसंख्येच्या प्रश्नाबद्दलची वेगळी मांडणी - एका माणसाला आयुष्यामध्ये एवढे सारे करणे शक्य आहे, यावर हे चरित्र वाचल्याखेरीज आपला विश्वासच बसणार नाही.'

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५" X ८.५"
पहिली आवृत्ती:ऑक्टोबर २०११
सद्य आवृत्ती:डिसेंबर २०१६
मुखपृष्ठ : कमल शेडगे'

M.R.P ₹ 100
Offer ₹ 90
You Save
₹ 10 (10%)
Out of Stock