
Vayat Yetana| वयात येताना
वयात येण्याचे दिवस म्हणजे मुलीच्या आयुष्यातले
सर्वांत नाजूक दिवस. या दिवसात तिच्या शरीरात
तर नाना घडामोडी होतातच, पण तिचं मनही नवा
आकार घेतं. समाजाच्या तिच्याकडून अपेक्षा
बदलतात. एकाच वेळी या अनेक बदलांना तिनं
सामोरं कसं जावं हे सांगणारं म्हणजेच
‘यौवनाचा अर्थ’ सांगणारं पुस्तक.
ISBN: 978-81-7434-726-8
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ " X ८.५ "
- पहिली आवृत्ती : सप्टेंबर १९८५
- सद्य आवृत्ती : नोव्हेंबर २०२२
- मुखपृष्ठ : सौ. अपर्णा सोहनी
- आतील चित्रे : राजू देशपांडे
- मांडणी : बाबू उडूपी
- राजहंस क्रमांक : I-01-1985