Vyakta avyaktachya madhyasimevar | व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर

Vyakta avyaktachya madhyasimevar | व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर

'कविता सोबत नाव बाळगते कवीचं, पण एकदा लिहून हातावेगळी झाली, की ती कवीची नाही राहत. नाही राहत ती त्यातल्या शब्दांचीही. आस्वाद घेणाऱ्या रसिकाच्या मनात ती साकारते पुन्हापुन्हा - तो असतो तिचा नवा जन्म. कवितेचे हे जन्म... विलय... नवे जन्म... म्हणजे उत्कट जगण्याच्या अनावर क्षणांचा एक मनस्वी खेळ ! कवीला अवचित दिसणारा आणि त्याच्या शब्दांच्या प्रकाशझोतात रसिकाच्याही नजरेला पडणारा हा खेळ म्हणजे व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर '

ISBN: 978-81-7434-961-3
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५' X ८.५'
  • पहिली आवृत्ती:मे २०१६
  • सद्य आवृत्ती:मे २०१६
  • मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी'
M.R.P ₹ 150
Offer ₹ 135
You Save ₹ 15 (10%)