Vakyakosh - Bhag 1  | वाक्यकोश - भाग १

Vakyakosh - Bhag 1 | वाक्यकोश - भाग १

रोजच्या वापरात वारंवार भेटणारे अनेक शब्द. 

दैनंदिन संभाषणात हरघडी बोलावी लागणारी अनेक वाक्ये. 

अशा आवश्यक आणि उपयुक्त अकराशे नोंदी असलेला- 

विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या साऱ्यांना इंग्रजी भाषेच्या 

व्यावहारिक वापरासाठी सुबोध मार्गदर्शक ठरणारा- 

मराठी-इंग्रजी व्यावहारिक वाक्यकोश. 

जेव्हा नेमके शब्द हरवतात तेव्हा संवाद अडखळतो. 

हा संवाद सोप्या अर्थवाही वाक्यांतून उलगडून देणारा 

वाक्यकोश. 

त्याची तोंडओळख करून देणारी काही वाक्ये :

* गाडी एखाद-दोन मिनिटांत येईल अशी आशा आहे. 

I Hope the train comes (= will come) in a 

couple of minutes. 

* तुला भेटावे असे गेले चार दिवस मनात येत आहे. 

I Have been meaning to meet you for the 

last four days. 

* तिने टीव्ही चालू केला व ती कार्यक्रम पाहू लागली. 

She turned/switched the TV on and 

started watching programmes. 

* 'तू किती संगणक विकलेस' ? 'एकही नाही'. 

‘How many computers did you sell ?’ ‘None.’ 

* विमलचा सध्या लग्न करण्याचा बेत नाही. 

Vimal has no plans to get married at present. 

* तिने जेमतेम गाडी पकडली. 

She only just caught train. 

ISBN: 978-81-7434-695-7
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ७" X ९.५"
  • पहिली आवृत्ती : मे २००१
  • सद्य आवृत्ती : फेब्रुवारी २०१४
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
  • राजहंस क्रमांक : E-01-2001
M.R.P ₹ 225
Offer ₹ 203
You Save ₹ 22 (10%)