Vidnyanatil Gamti Jamti |विज्ञानातील गमती-जमती
मुलांमधे विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी छोटया-छोटया प्रयोगांमधून विषयाची मूळ संकल्पना त्यांना सहजपणे समजावी या हेतूने 'विज्ञानातील गमती-जमती' या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. विशेष करून सहा ते बारा वयोगटातील मुलांसाठी ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे.
'Pages: 20
Weight:25
ISBN:
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:एप्रिल 2012
पहिली आवृत्ती:एप्रिल 1989
Illustrator:शंकर गोजरे'