Urjechya Shodhat | ऊर्जेच्या शोधात...

Urjechya Shodhat | ऊर्जेच्या शोधात...

*** डॉ. प्रियदर्शिनी कर्वे! 

* एक तरुण शास्त्रज्ञ, प्राध्यापक, प्रयोगशील सामाजिक कार्यकर्ती, 

अन् पुष्कळ काही. 

* ही आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांची पणती. 

* म्हणजेच ‘दिनकर-इरावती’ या कर्वे दांपत्याच्या – जाई निंबकर, गौरी देशपांडे, 

डॉ. आनंद कर्वे या – तीन अपत्यांपैकी डॉ. आनंद कर्वे यांची मुलगी. 

* म्हणजेच इरावतीबाईंच्या ‘परिपूर्ती’मधल्या ‘नंदू कर्व्या’ची मुलगी. 

* हिनं ‘पर्यावरणा’चा ‘वर्ल्ड टेक्नॉलजी नेटवर्क’चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार 

मिळवलाय. (या आधी वेगवेगळ्या क्षेत्रांत हा पुरस्कार मिळवलेल्या मोजक्या 

भारतीयांपैकी एक आहेत - ‘हिज एक्सलन्सी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम!’) 

* ही जिथे प्रकल्प समन्वयक आहे, त्या ‘आरती’ संस्थेनं अत्यंत प्रतिष्ठेचा 

जागतिक ‘ॲशडेन पुरस्कार’ 

दोन वेळा मिळवला आहे. 

* समाजासाठी धडपडण्याचा ‘वेडा ध्यास’ 

हिनं वारसाहक्कानं मिळवला आहे. 

* हिची थक्क करणारी आत्तापर्यंतची 

वाटचाल अन् क्षमता बघता 

एकच ओळ मनात येते – 

‘किनारा तुला पामराला !’ 

ISBN: 978-81-7434-387-1
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : जुलै २००७
  • सद्य आवृत्ती : मार्च २०१८
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
  • राजहंस क्रमांक : G-03-2007
M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save ₹ 20 (10%)