Thaki Ani Maryadit Purushottam | ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम
Editor:
Vinaya Khadpekar | विनया खडपेकर
ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम
आयुष्यभर केवळ आईची भूमिका निभावली तरीही
आई फक्त आई नसते !
आईच्या ठोकळेबाज भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीच्या
आत्मचरित्राचं नाटक मांडणारी ही कादंबरी.
नाटक पाहताना वाटतं की हे खरं आहे आणि
जगताना वाटतं की किती नाटकं करतात माणसं.
खोटी असू शकते छापून आलेली बातमी आणि
खरं असू शकतं एखादं स्वप्नदृश्य.
घटना प्रत्यक्षात घडल्यात की कल्पनेत ?
आपल्या आयुष्यात की दुसऱ्याच्या ?
माणसांचं हे बिंब आहे की प्रतिबिंब ?
सत्य-असत्यामधील धूसर रेषा सारखी हलते का आहे ?
खरंच का... वास्तव असतं काल्पनिक ?
ISBN: 978-81-7434-764-0
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑगस्ट २०१४
- सद्य आवृत्ती : सप्टेंबर २०१५
- मुखपृष्ठ व आतील चित्रे : शुभा गोखले
- राजहंस क्रमांक : H-04-2014
More Books By Kavita Mahajan | कविता महाजन
Samudrach Aahe ek vishal jala | समुद्रच आहे एक विशाल जाळं
Kavita Mahajan | कविता महाजन
₹90
₹100
Out of Stock