The Reader | द रीडर

The Reader | द रीडर

नाझी जर्मनी, दुसरं महायुद्ध, ज्यूंच्या छळछावण्या... 

ही या कादंबरीची पार्श्वभूमी. 

परंतु कादंबरीचा विषय मात्र हा नव्हे. 

मायकल बेर्ग : पंधरा वर्षांचा शाळकरी मुलगा. 

हाना : पस्तिशीची. नाझींच्या कुख्यात `एसएसच्या 

छळछावणीतली पहारेकरी. 

त्यांच्यातले शारीर-प्रेम-संबंध. 

तरीही तिचं अचानक नाहीसं होणं. 

त्याची फरफट. तिचीही...! 

त्याचं वकिलीचं शिक्षण. 

आणि अचानक... आरोपी म्हणून हानाचा 

त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश. 

आणि तिचं ते गुपित !

अमानुष पार्श्वभूमीवरची ही मानवी कादंबरी - 

द रीडर 

ISBN: 978-81-7434-466-3
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : ऑगस्ट २००९
  • सद्य आवृत्ती : मार्च २०१३
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
  • राजहंस क्रमांक : H-01-2009
M.R.P ₹ 160
Offer ₹ 144
You Save ₹ 16 (10%)