
Tisri Kranti | तिसरी क्रांती
मानवी इतिहासातील समतावादी समाजरचनेचा
अट्टाहासाने केलेला असा भव्य, महत्वाकांक्षी
आणि क्लेशकारक प्रयोग संपला.
पण ज्यासाठी रशियन जनतेने रक्त,
घाम आणि अश्रू दिले त्या आदर्शांचे काय ?
स्तिमित करून टाकणा-या सोवियेत
क्रांतीचा रोमहर्षक, विस्तीर्ण पट...
ISBN: 978-81-7434-370-3
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर १९९१
- सद्य आवृत्ती : जून २०१८
- मुखपृष्ठ व मांडणी : सतीश देशपांडे
- आतील आकृत्या : मुकुंद तळवलकर
- राजहंस क्रमांक : J-01-1991