Tarunyagan | तारुण्यगान

Tarunyagan | तारुण्यगान

'सळसळतं तारुण्य हा प्रत्येकाच्या जीवनातला हवाहवासा टप्पा. उद्याची स्वप्नं पाहण्याचं, मैत्री-प्रेम-सहवासात डुंबण्याचं, मुक्त जगण्याचं हेच वय. या टप्प्यावर जीवनाला भावी दिशा देणारे रस्ते जसे भेटतात, तशीच आयुष्याचा कडेलोट करणारी धोक्याची वळणंसुद्धा! या निसरडया टप्प्यावर तरुणाईनं आपला ताल आणि तोल कसा सांभाळावा, तारुण्याचे कल्लोळ कसे सावरावेत, याचं एका अनुभवी तज्ज्ञानं केलेलं मोलाचं मैत्रीपूर्ण मार्गदर्शन. '

ISBN: 978-81-7434-903-3
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५' X ८.५'
  • पहिली आवृत्ती:ऑक्टोबर २०१५
  • सद्य आवृत्ती:ऑक्टोबर २०१५
  • मुखपृष्ठ : अभय जोशी'
M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save ₹ 20 (10%)

More Books By Dr. Avinash Bhondwe | डॉ. अविनाश भोंडवे