
Tapali Vasundhara | तापली वसुंधरा
पृथ्वीवरचं तापमान वाढत चाललयं, म्हणजे नेमकं
काय होतंय ?
कसा जन्मला पृथ्वीवरचा पहिला सजीव ?
अंटार्क्टिका प्रदेशातील ओझोनच्या आवरणाला
भोक कसं पडलं ? काय परिणाम होणार त्याचा ?
ध्रुवप्रदेशातील बर्फ असचं वितळत राहिलं,तरं
मुंबईसारखी शहरं जलप्रलयात बुडतील-म्हणतात.
खरं आहे का हे ? या सा-याचा काय परिणाम होणार आपल्यावर ?
इतर सजीवांवर ? निसर्गावर ? पर्यावरणावर ?
आणि काय उपाय करु शकतो आपण हे सारं
रोखायला ?
अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा सहज सोप्या
शैलीत धांडोळा घेणारे
खास शालेय आणि महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले
ग्लोबल वॅार्मिंगच्या समस्येचा वेध घेणारे
ISBN: 978-81-7434-481-6
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५ '
- पहिली आवृत्ती : डिसेंबर २००९
- सद्य आवृत्ती : एप्रिल २०१५
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : L-05-2009