Sundar ti Dusari Duniya | सुंदर ती दुसरी दुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया
सिनेमा खोटा असतो, परंतु आयुष्य किती किती त-हेनं खरं असतं
ते दाखवण्याची कुवत कॅमे-यात असते. हे लक्षात ठेवून सिनेमे
निघत होते,
तो हिंदी चित्रसृष्टीचा सुवर्णकाळ.
सिनेमा हा लोकांचा असतो. लोकांनी, लोकांसाठी केलेला. परंतु
मनोरंजनाची सबब पुढे करून सिनेमा झुंडीच्या हाती जाता नये.
सिनेमावाल्यांनी कला आणि करमणूक यातला समतोल छान
साधला. १९३० ते १९६० या तीन दशकांत हे घडलं. म्हणून हा
हिंदी सिनेमाचा वैभवकाळ.
'पाहता पाहता' सिनेमा मोठा झाला. त्याची ही गोष्ट.
सिनेमाला बरकत यावी म्हणून अनेक थोर कलावंत, दिग्दर्शक,
लेखक, संगीतकार आणि तंत्रज्ञ झिजले. 'निर्जन प्राणाचा व्रतस्थ
दिवा' होऊन जगले. त्यांची ही गोष्ट.
प्रत्येकाच्या मनात सिनेमाची एक सुंदर दुनिया वसत असतेच.
मनाला हुरहूर लावणारं ते जग या पुस्तकात वस्तीला आलंय.
ISBN: 978-81-7434-483-0
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी २०१०
- सद्य आवृत्ती : मार्च २०१५
- मुखपृष्ठ व आतील चित्रे : नीलेश जाधव
- सजावट : रवी पांडे
- राजहंस क्रमांक : A-02-2010
More Books By Ambarish Mishra | अंबरीश मिश्र
Chandrashekhar - Jase Jagalo Tasa | चंद्रशेखर - जसं जगलो तसं
Ambarish Mishra | अंबरीश मिश्र
₹342
₹380
Bai- Eka Rangparvacha manohar pravas | बाई - एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास
Ambarish Mishra | अंबरीश मिश्र
₹270
₹300