Sobat Sanjvelchee | सोबत सांजवेळची

आपल्यापैकी बहुतेकजण मृत्यूला, 

विशेषत: वेदनादायी मृत्यूला घाबरतात. 

परंतु आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना 

ज्यांनी अत्यंत अवघड वाटणारे पर्याय स्वीकारले, 

अशा सामान्य व्यक्तींच्या, असामान्य जीवनस्पर्शी कथा 

डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी अगदी सहज सोप्या भाषेत 

अन् अत्यंत अनुकंपेने आपल्यासमोर आणल्या आहेत. 


त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले प्रसंग, त्यातील गूढता, ताणतणाव 

आणि त्याचबरोबर दिलासा देणारा हळुवार स्पर्श 

हे सर्व खरोखरीच मनाला भावून जाते. 

त्यांचे हे हृदयस्पर्शी पुस्तक वाचल्यानंतर 

मी मृत्यूला सामोरी जायला तयार आहे आणि 

कदाचित मी त्याचा अगदी शांतपणे स्वीकार करू शकेन, 

असे मला वाटते. 


अनु आगा



ISBN: 978-93-90324-89-7
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ६ " X ९"
  • पहिली आवृत्ती : एप्रिल २०२५
  • मुखपृष्ठ व मांडणी : अनीश दाते
  • विशेष सहकार्य : अभय जोशी
  • राजहंस क्रमांक : D-03-2025
M.R.P ₹ 400
Offer ₹ 360
You Save ₹ 40 (10%)