Smrutipakhare | स्मृतीपाखरे
सौ. शोभा पाठक यांचा रोजच्या
जीवनावर आधारित असलेला हा
लेख आणि कथांचा संग्रह!
त्या ह्या जगात नाहीत.
त्या जरी अमेरिकेत स्थायिक
झाल्या होत्या, तरी
या कथांमधील व्यक्ती मात्र
अस्सल भारतीय वाटतात.
मनुष्यस्वभाव जगात
सगळीकडे सारखाच असतो,
त्या स्वभावाचे पैलू लेखिकेने
या संग्रहात सहजतेने ओघवत्या
शैलीतून सादर केले आहेत.
हे लेख व कथा प्रत्यक्ष घडलेल्या
किंवा पुढेही घडणाऱ्या घटना
यांचा पाठपुरावाच आहे!
ISBN: 978-93-91469-12-2
- पहिली आवृत्ती : मार्च २०२२
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ " X ८.५"
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
- राजहंस क्रमांक : C-06-2022