Shreeganesh: Ashiyache Aaradhyadaivat | श्रीगणेश : आशियाचे आराध्यदैवत

Shreeganesh: Ashiyache Aaradhyadaivat | श्रीगणेश : आशियाचे आराध्यदैवत

'सगळया विद्या अन् कलांचा अधिपती शिवपार्वतीचा पुत्र अन् कार्तिकेयाचा भाऊ विघ्नहर्ता, मंगलमूर्ती म्हणजे सा-यांचा लाडका गणपतीबाप्पा! पण तुम्हाला माहीत आहे का? अफगाणिस्तान-पाकिस्तानपासून नेपाळ-तिबेट-जपानपर्यंत बांगलादेश-श्रीलंकेपासून थायलंड-इंडोनेशियापर्यंत सा-या आशियात गणेशाची उपासना रूढ होती, कित्येक ठिकाणी आजही चालू आहे. अनेक रूपे, अनेक धर्म, अनेक प्रतीके, अनेक परंपरा, अनेक कथा, अनेक स्तोत्रे- अशा विविधतेने रंगलेल्या, लोकमानसाला कायम मोहवणा-या मोरयाची आगळीवेगळी कहाणी ॥ श्री गणेश॥ आशियाचे आराध्य दैवत '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५" X ८.५"
पहिली आवृत्ती : ऑगस्ट २००९
सद्य आवृत्ती : एप्रिल २०१३
मुखपृष्ठ : तीश देशपांडे'

M.R.P ₹ 175
Offer ₹ 157.5
You Save
₹ 17.5 (10%)