Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन

Shordh Badaltya Pruthvicha | शोध बदलत्या पृथ्वीचा

आपल्या पृथ्वीची निर्मिती झाली सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी. 

जन्मापासून आजपर्यंत तिच्या प्रकृतीत सततचे बदल चालूच आहेत. 

तिच्या अंतरंगात चाललेल्या प्रचंड घडामोडींचा 

आणि त्यामुळे तिच्या प्राकृतिक घटकांमध्ये अन् बाह्य रूपामध्ये होणार्‍या 

बदलांचा शोध अन् वेध घेणं ही कधीही न संपणारी गोष्ट ! 

कोट्यवधी वर्षांपासून चालू असलेल्या या बदलांना कारणीभूत असलेल्या 

ज्वालामुखी, भूकंप, सुनामी, चक्रीवादळे यांसारख्या 

प्रचंड उलथापालथींबाबतची शास्त्रीय माहिती 

जिज्ञासू वाचकाला रंजक आणि सुबोध पद्धतीने स्पष्ट करून सांगणारे -

ISBN: 978-81-19625-78-9
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५ " X ८.५ "
  • पहिली आवृत्ती : एप्रिल २०२५
  • मुखपृष्ठ : तृप्ती देशपांडे
  • राजहंस क्रमांक : D-02-2025

Other Attachment

M.R.P ₹ 400
Offer ₹ 300
You Save ₹ 100 (25%)