Shivsena, Lokadhikar ani Mee | शिवसेना, लोकाधिकार आणि मी

Shivsena, Lokadhikar ani Mee | शिवसेना, लोकाधिकार आणि मी

मुंबई महाराष्ट्रात आहे, पण मुंबईमध्ये महाराष्ट्र नाही - ही विदारक वस्तुस्थिती आहे. ही स्थिती बदलण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली समर्पित भावनेने कार्य करणार्‍या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची कामगिरी अतुलनीय अशीच आहे. मुंबईत महाराष्ट्र वाढीस लावणार्‍या व मराठीकरणाचे तेजस्वी कार्य करणार्‍या लोकाधिकारच्या कार्याचा जेवढा गौरव करावा तेवढा कमीच आहे. -- वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज

  • आय.एस.बी.एन. नं. - 978-93-90324-94-1
  • पहिली आवृत्ती -३ सप्टेंबर २०२३
  • चित्रकार - सतीश भावसार
  • बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
  • आकार -५.५ " X ८.५ "
  • बुक कोड - H-02-2023
  • पृष्ठ संख्या - २२० + ३२ रंगीत पाने
  • वजन -३५८
M.R.P ₹ 340
Offer ₹ 306
You Save ₹ 34 (10%)