Shabdanjali | शब्दांजली
संवेदनशील मनात सतत तरंग उठत असतात -
तरंग भावनांचे, तरंग विचारांचे, तरंग कल्पनांचे.
एखादी घटना, एखादी व्यक्ती, एखादे निमित्त
पाण्यात पडणाऱ्या खड्याप्रमाणे
मनात वेगवेगळ्या लाटा निर्माण करते.
हे सारे तरंग अन् लाटा इतरांपर्यंतही पोहोचवाव्यात,
या उद्देशाने त्यांना शब्दरूप दिले की,
त्यातून आकार घेतात छोटेमोठे लेख.
प्रगल्भपणे आयुष्याला सामोरे गेलेल्या
एका संवेदनशील मनाच्या समंजस स्त्रीच्या
लेखणीतून उतरलेले हे लेख म्हणजेच -
ISBN: 978-93-91469-44-3
- आकार : ५.५" X ८.५"
- मुखपृष्ठ : सतीश भावसार
- पहिली आवृत्ती : २५ एप्रिल २०२२
- राजहंस क्रमांक : D-05-2022