Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Saysangat | सयसंगत

Saysangat | सयसंगत

हे पुस्तक म्हणजे एक 'कोलाज' आहे.

त्याला कॅन्व्हास लाभला आहे

एका प्रतिभावान बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा.

आकाशवाणीपासून प्रकाशवाणीपर्यंत,

रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत

आपल्या लेखणीचा अन् कॅमेऱ्याचा

अमिट ठसा उमटवणारे हे व्यक्तिमत्त्व म्हणजे

सई परांजपे.

सईंनी आपल्या भ्रमंतीच्या अन् स्वप्नरंजनाच्या विविध

आविष्कारांना शब्दबद्ध करून साकारलेलं हे कोलाज म्हणजे -

सयसंगत

ISBN: 978-93-48736-24-6
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५'" X ८ .५"
  • पहिली आवृत्ती :१७ जानेवारी २०२६ मुखपृष्ठ -अक्षर शेडगे
  • राजहंस क्रमांक : A-03-2026
M.R.P ₹ 300
Offer ₹ 270
You Save ₹ 30 (10%)