Savdhan! Shubhamangal | सावधान! शुभमंगल

Savdhan! Shubhamangal | सावधान! शुभमंगल

'लग्न म्हणजे काय? संस्कार की करार? की आंधळा जुगार? आणि लग्न कशासाठी? स्त्री-पुरुषांच्या शरीरसंबंधांना समाजमान्यता देण्यासाठी? की एकमेकांना समजून घेण्यासाठी? विश्वास देण्यासाठी? प्रेम, भावनिक गुंतणूक आणि शारीरिक ओढ, वासना यांच्यात काही सीमारेषा असतात की हे सगळंच एकमेकात मिसळलेलं असतं? स्त्री-पुरुषांमधलं आकर्षण कोणत्या कोणत्या छटा दाखवतं? नवराबायको, मित्रमैत्रीण या सा-यांच्या पाश्र्वभूमीला नर-मादी हेच नातं वेगवेगळ्या वेशात वावरत असतं का? विलक्षण वेगानं बदलणा-या काळाचा वेध घेत कुटुंबव्यवस्था, लग्नसंस्था, स्त्री-पुरुष संबंध अशा अनेक गोष्टींचा शोध घेणारं हसवता हसवता आपल्यासमोरही आरसा धरणारं नाटक '

ISBN: 978-81-7434-568-4
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५'
  • पहिली आवृत्ती:मार्च २०१२
  • सद्य आवृत्ती:मार्च २०१२
  • मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी'
M.R.P ₹ 70
Offer ₹ 63
You Save ₹ 7 (10%)