Sanvaadatun Vyaktimattvakade | संवादातून व्यक्तिमत्त्वाकडे
अथ संवादकौशल्यम्
संवादाने मते मांडावीत
संवादातून मने सांधावीत
संवादाने आश्वस्त करावे
संवादातून विकल्प मिटवावे
संवाद सकारात्मक, हेच यशाचे गमक
संवादकौशल्य, उत्तम व्यक्तिमत्त्वाचे सूचक
हेच सारे सविस्तर मांडणारे पुस्तक.
भाषण, संभाषण, वाद, संवाद, नॅरेशन, प्रेझेंटेशन
अशा सर्व ठिकाणी खात्रीने उपयोगी पडणारे.
संवाद मार्गदर्शकच जणू !
ISBN: 978-93-91469-59-7
- आकार : ५.५' X ८.५"
- मुखपृष्ठ : सतीश भावसार
- पहिली आवृत्ती : जून २०२२
- राजहंस क्र. : F-08-2022