Saur Arogya | सौर आरोग्य

Saur Arogya | सौर आरोग्य

'शारीरिक, आणि त्याहूनही अधिक मानसिक व्याधींचा विस्फोट आज झालेला दिसतो. तो औषधोपचारांचा नियंत्रणात येणं अशक्य आहे. व्यक्तींची व्याधिमुक्ती आणि पुढे जाऊन आरोग्यप्राप्ती ही कुटुंब, समाज आणि पर्यावरण ह्यांच्या आरोग्यातूनच संभव आहे. ह्या सर्व स्तरांवरचं आरोग्य सूयाच्या आधारे कसं मिळवायचं-टिकवायचं ह्याचा ऊहापोह करणारं हे पुस्तक. उपचारात्मक किंवा प्रतिबंधात्मक आरोग्याच्या पुढे जाऊन विधायक आरोग्याच्या एकात्म विचार पुढे मांडणारं. '

ISBN: 978-81-7434-826-5
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : सप्टेंबर २००९
  • सद्य आवृत्ती : फेब्रुवारी २०१५
  • मुखपृष्ठ : अभय जोशी'
M.R.P ₹ 120
Offer ₹ 108
You Save ₹ 12 (10%)