Saare Kodyaat Padu Yaa | सारे कोडयात पडू या
कोडी घालायला, कोडी सोडवायला
लहानमोठ्या सार्यांनाच आवडते.
आणि हे कोड्यांचे पुस्तक तर लिहिले आहे
एका बालमानसशास्त्रातील तज्ज्ञाने.
मुलांबरोबर हसायला, दंगा करायला, खेळायला,
गप्पागोष्टी - गाणी - विनोद करायला ज्यांना आवडते,
त्यांना हे पुस्तक आवडेलच. पण ज्यांना हे सारे फारसे
आवडत नाही, त्यांनाही हे पुस्तक वाचल्यानंतर
या सार्यांतील आनंद चाखावासा वाटेल !
मग चला तर - भरपूर मजा करू या,
भरपूर डोके चालवू या आणि त्यासाठी
ISBN: 978-93-91469-97-9
- पहिली आवृत्ती : डिसेंबर २०२२
- चित्रकार : गिरीश सहस्त्रबुद्धे
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ " X ८.५"
- बुक कोड : L-04-2022