Saptak | सप्तक |

Saptak | सप्तक |

महेश एलकुंचवार. 

केवळ मराठीच नव्हे, तर भारतीय रंगभूमीवरील 

एक महत्त्वाचं नाव. 

मात्र या पुस्तकातून 

या प्रतिभावंत नाटककारानं साकारलीय 

एक वेगळी भूमिका - वक्त्याची. 

ललित लेख, मराठी भाषा, नाटक-विचार, जीएंचं साहित्य 

अशा विविध विषयांवर 

महत्त्वपूर्ण मतं मांडणाऱ्या सात व्याख्यानांचं 

सप्तक

ISBN: :978-81-7434-775-6
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : ऑगस्ट २०१४
  • सद्य आवृत्ती : जानेवारी २०२५
  • मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
  • राजहंस क्रमांक : H-03-2014
M.R.P ₹ 160
Offer ₹ 144
You Save ₹ 16 (10%)