Sangharshayatra Khristabhumichi | संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची
येशू ख्रिस्त म्हणजे सा-या जगाला दयेचा, शांतीचा
संदेश देणारी करूणामूर्ती. पण त्या प्रेषिताची जन्मभूमी
आणि कर्मभूमी असणारा पॅलेस्टाइनचा प्रदेश सध्या ज्यू
विरूद्ध अरब अशा संघर्षाच्या दुष्टचक्रात सापडला
आहे. त्या रक्तबंबाळ ख्रिस्तभूमीची व्यथा समजून
घेण्याच्या इराद्याने वारंवार त्या प्रदेशाची यात्रा करून
आलेल्या एका मानवतावादी ख्रिस्ती भाविकाची साक्षेपी
निरीक्षणे नोंदवणारे हे पुस्तक.
विसावे शतक व्यापणा-या ज्यू-अरब संघर्षाचा
ऐतिहासिक वेध घेता घेता तीन धर्मांच्या श्रद्धांशी
निगडीत असणा-या त्या प्रदेशाची आगळी सफरही
घडवून आणणारे हे शैलीदार पुस्तक धुमसत्या पश्चिम
आशियाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी बहाल करते.
ISBN: 978-81-7434-279-9
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : मार्च २००४
- सद्य आवृत्ती :
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'
More Books By Father Fransis D’britto | फादर फ्रान्सिस दिब्रिटो
Subodh Baybal (Nava va Juna karar) | सुबोध बायबल (नवा व जुना करार)
Father Fransis D’britto | फादर फ्रान्सिस दिब्रिटो
₹1,350
₹1,500
Pop Dusre John Paul: Jeevangatha | पोप दुसरे जॉन पॉल : जीवनगाथा
Father Fransis D’britto | फादर फ्रान्सिस दिब्रिटो
₹180
₹200