
Samagra Jayant Naralikar | समग्र जयंत नारळीकर
'आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ
डॉ. जयंत नारळीकर यांच्या प्रतिभाविलासातून
फुललेल्या पाच विज्ञान कादंबर्या !
विज्ञानाच्या वस्तुनिष्ठ भक्कम पायावर
उभ्या असलेल्या –
प्रागैतिहासिक काळापासून
भविष्यातील सहस्रकापर्यंतच्या
कल्पक कथासूत्रांमध्ये गुंफलेल्या –
विश्वनिर्मितीपासून सर्वसंहारक अणुयुद्धापर्यंत
अनेक रहस्यमय घटनांमध्ये गुरफटलेल्या –
वरवर चकव्यासारख्या वाटणार्या,
पण तर्कशुद्ध विचारांचा चकित करणारा वेध घेणार्या –
या पाच कादंबर्या वाचकाला जणू कालयंत्रातून
भूत-भविष्य-वर्तमानाची सफर घडवतात,
भविष्यातील सावध हाका ऐकवतात अन्
वर्तमानाबद्दल सजग, सुजाण अन् विचारी बनवतात !'
ISBN: 978-9386628-96-1
- पहिली आवृत्ती : जानेवारी २०२०
- मुखपृष्ठ व आतील मांडणी : गिरीश सहस्रबुद्धे
- बाईंडिंग : हार्ड बाईंडिंग
- आकार : ७" X १०"
- बुक कोड : A-02-2020
More Books By Dr. Jayant Naralikar | डॉ. जयंत नारळीकर

₹315
₹350

₹1,170
₹1,300
Out of Stock