Sangeet Bari | संगीत बारी

Sangeet Bari | संगीत बारी

'येथे चित्रित झालं आहे, 

लावणीचे विविध रंग-ढंग आणि संग दाखविणारं 

संगीत बारीचं जग ! 

यात कधी कलेची उन्मत्त बेहोषी आहे. 

तर कधी फुटल्यातुटल्या मनाची उदासी आहे. 

इथे कधी नाचणा-या मुलींच्या घुंगराचे दमदार आवाज ऐकू येतात. 

तर कधी त्यांच्या विझल्या मनाचे उसासेही जाणवतात. 

संगणक युगाच्या चकचकाटाला छेद देणारी 

संगीत बारीची स्वतःचीच लुकलुकणारी दुनिया आहे. 

या दुनियेची ओळख करून देणारे पुस्तक !

ISBN: 978-81-7434-878-4
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार ; ५.५' X ८.५'
  • पहिली आवृत्ती:जुलै २०१४
  • सद्य आवृत्ती:जून २०१५
  • मुखपृष्ठ कलावंत : सुनितां कळंबकर
  • छायाचित्र : कुणाल विजयकर
  • मलपृष्ठ कलावंत : गीता लाखे
  • छायाचित्र : केया आरती
  • आतील छायाचितरे : कुणाल विजयकर, केया आरती , कृती कोठारी
  • राजहंस क्रमांक : G-03-2014
M.R.P ₹ 240
Offer ₹ 216
You Save ₹ 24 (10%)

More Books By Bhushan Korgaonkar | भूषण कोरगावकर