
Ramanujan - Genius Ganitadnya | रामानुजन - जिनीयस गणितज्ञ
आर्यभट्ट अन् भास्कराचार्य कणाद अन्
वराहमिहिर या महान भारतीय गणितज्ञांच्या
प्रभावळीत शोभणारा प्रतिभावान गणितज्ञ - रामानुजन.
दारिद्र्य अन् आजारपण कौटुंबिक समस्या अन्
सामाजिक उदासीनता या साऱ्यांशी टक्कर देत
आपल्या अल्पायुष्यात गणितातील गहन कूटप्रश्नांची
उकल करणाऱ्या गणितज्ञाची स्फूर्तिदायक कहाणी.
ISBN: 978-81-7434-337-6
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : डिसेंबर २००८
- सद्य आवृत्ती : ऑक्टोबर २०१५
- मुखपृष्ठ : रवी पांडे