Prayogatun Vidnyan | प्रयोगातून विज्ञान

Prayogatun Vidnyan | प्रयोगातून विज्ञान

' * शाळेमध्ये विज्ञान हा विषय अभ्यासाचा असतो. * या पुस्तकात हाच विषय छंद म्हणून येतो. * निरनिराळया प्रयोगातून वेधक पध्दतीनं विज्ञानाच्या अभ्यासासाठी हे पुस्तक मानसिक शिस्त निर्माण करतं. * मुलांना विज्ञानशिक्षित करताना त्याच्या चांगल्या बाजूंचाच उपयोग करायला हे पुस्तक शिकवतं. * विज्ञानाच्या चुकीच्या वापराबाबतीतही हे पुस्तक सजगता निर्माण करतं. आणि तरीही हे सहज रंजक, माहितीपूर्ण पुस्तक केवळ शालेय विद्यार्थ्यांसाठी नाही, तर पालकांमधल्या शिक्षकांसाठी आणि शिक्षकांमधल्या पालकांसाठीही आहे. '

ISBN: 978-81-7434-743-5
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ८.५" X ११ "
  • पहिली आवृत्ती : मे २००६
  • सद्य आवृत्ती : मे २०१४
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'
M.R.P ₹ 400
Offer ₹ 360
You Save ₹ 40 (10%)