प्रवास तंत्र आणि मंत्र | Pravas Tantra aani Mantra
'महाराष्ट्रातल्या सागरकिना-यापासून हिमालयीन हिलस्टेशनपर्यंत आणि दक्षिणेतल्या मंदिरांपासून पूर्वांचलातल्या अभयारण्यापर्यंत कुठेही जायचं असलं तरी जवळ बाळगलाच पाहिजे, असा विश्वासार्ह मित्र म्हणजे, प्रवास : तंत्र आणि मंत्र या लोकप्रिय पुस्तकाची सुधारून वाढवलेली ही नवी आवृत्ती... विविध राज्यांच्या पर्यटन-विभागांचे पत्ते, वेबसाइटस् आणि काही नमुनेदार सहलींच्या आराखडयांसह... '
'Pages: 190
Weight:0
ISBN:978-81-7434-136-5
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:फेब्रुवारी 2010
पहिली आवृत्ती:जानेवारी 1994
Illustrator:सतीश देशपांडे'