Pardeshat Shikaychay |  परदेशात शिकायचंय

Pardeshat Shikaychay | परदेशात शिकायचंय

ग्लोबलायझेशनचा सुसाट वारा वाहतोय. 

कालच्या तटबंद्या तोडून ज्ञानाचा ओघ वाहतोय. 

या ओघाचा वाटाड्या आहे आता तुमच्या हातात-

परदेशात शिकण्याची इच्छा आहे ना ? 

कोणत्या ठिकाणी कोणती संधी आहे ? 

स्कॉलरशिप किंवा फेलोशिप मिळेल का ? 

अमूक शिक्षणसंस्थेचा पत्ता काय ? 

तमक्या अभ्यासक्रमाची वेबसाईट कोणती ? 

प्रवेशपरीक्षेच्या अर्जाची तारीख काय आहे ? 

तुमच्या या आणि अशा प्रश्नांचे हमखास उत्तर देणारे- 

ISBN: 978-81-7434-456-4
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : मे २००९
  • राजहंस क्रमांक : E-05-2009
M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save ₹ 20 (10%)
Out of Stock

More Books By Arwind Gokhale / Vijay Lonkar | अरविंद व्यं. गोखले / विजय लोणकर