Prashna Manache | प्रश्न मनाचे

Prashna Manache | प्रश्न मनाचे

'मन म्हणजे काय? कुठे असते ते ? 

कसे घडते ते ? काय असते मनात ? 

काय चालते मनात ? 

मनाचे आरोग्य म्हणजे नेमके काय ? कसे राखायचे हे आरोग्य ? 

कसे रोखायचे औदासीन्य वा स्किझोफ्रीनियासारखे मनोविकार ? 

काय असतात मनोविकारांवरचे उपचार ? 

मनाचा अन् व्यक्तीच्या स्वभावाचा काय संबंध ? 

कसा जडतो संबंध व्यक्तीच्या मनाचा अन् समाजमानसाचा ? 

समाजातल्या रूढी अन् अंधश्रद्धांचा आणि 

मनाचा एकमेकांवर काय परिणाम होतो ? 

अशा आपल्याही मनात उठणा-या अनेक प्रश्नांची 

एक मनोविकारतज्ज्ञ आणि एक हाडाचा सामाजिक कार्यकर्ता 

अशा दोघांनी मिळून केलेली उकल 

ISBN: 978-81-7434-570-7
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : एप्रिल २०१२
  • सद्य आवृत्ती : जानेवारी २०२२
  • मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
  • राजहंस क्रमांक : D-02-2012
M.R.P ₹ 190
Offer ₹ 143
You Save ₹ 47 (25%)

More Books By Dr.Hamid Dabholkar / Dr. Narendra Dabholkar | डॉ. हमीद दाभोलकर / डॉ. नरेंद्र दाभोलकर