
Paripurna Tabla lipi | परिपूर्ण तबला लिपी
तबल्याचे बोल जसे ऐकता येतात, तसे लिहिता येतात का ?
हे बोल लिहिण्याची आजची पध्दत परिपूर्ण आहे का ?
हे बोल लिपिबध्द करण्यासाठी
अधिक सोपी, अधिक नेटकी, अधिक सुयोग्य पध्दत
वापरता येईल का ?
तबलावादनाचा साकल्याने विचार करून
त्यातील जाती आणि पट या दोन्हींचा समावेश करून
रचलेली सोपी अन् नेमकी लिपी
परिपूर्ण तबला लिपी
ISBN: 978-81-7434-808-1
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ६.७५" X ९.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी २०१५
- मुखपृष्ठ : जय प्रयाग
- राजहंस क्रमांक : A-06-2015