PPFchi Kamdhenu | पीपीअफ'ची कामधेनू
'लठ्ठ पगार कमावणारा कंपनीतील मॅनेजर असो, फक्त चूल अन् मूल सांभाळणारी गृहिणी असो, मध्यमवर्गीय कारकून असो की कारखान्यात राबणारा मजूर, शेती कसणारा शेतकरी असो की छोटा दुकानदार, धुण्या-भांड्यांच्या कामात राबणारी मोलकरीण असो की गॅरेजमधला हरकाम्या `बारक्या, बोबडे बोल बोलणारी छकुली असो वा तोंडाचे बोळके झालेले आजी-आजोबा – प्रत्येकाच्या मनातील स्वप्नांना भक्कम `अर्थपूर्ण आधार देणारी गुंतवणूक '
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ७" X ९.५"
पहिली आवृत्ती : जून २०११
सद्य आवृत्ती : जून २०११
मुखपृष्ठ : मनोहर दांडेकर'