Pani te Pani | पाणी ते पाणी

Pani te Pani | पाणी ते पाणी

'अतिसूक्ष्म रेणूपासून पृथ्वीच्या पाठीवर पसरलेल्या महासागरापर्यंत एकपेशीय अमीबापासून बुद्धिमान मनुष्यप्राण्यापर्यंत सर्वत्र संचार करणारं पाणी. या पाण्याची सांगोपांग ओळख म्हणजे हे पुस्तक. कारण हा प्रवास आहे पाण्याचे अनोखे पैलू उलगडणारा, पाण्यापासून सुरू होणारा आणि पाण्यातच विलीन होणारा! '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५' X ८.५'
पहिली आवृत्ती:सप्टेंबर २०१२
सद्य आवृत्ती:जून २०१४
मुखपृष्ठ : अभय जोशी'

M.R.P ₹ 200
Offer ₹ 150
You Save
₹ 50 (25%)