Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Nrutyamaya Jag.. Nartanacha Dharma.. | नृत्यमय जग .. नर्तनाचा  धर्म ..

Nrutyamaya Jag.. Nartanacha Dharma.. | नृत्यमय जग .. नर्तनाचा धर्म ..

नृत्य हाच श्वास... 

नृत्य हाच प्राण... 

तोच मार्ग आणि तेच गंतव्य.... 

असणाऱ्या कथक नृत्यांगना शमा भाटे 

यांच्या नृत्यमय जीवनाची ही गाथा ! 

आपल्या प्रतिभावान निर्मितीमधून आणि नृत्यतपस्येतून 

भारतीयच नव्हे, तर विदेशी नृत्यक्षेत्रातही आपली नाममुद्रा कोरलेlल्या 

श्रेष्ठ कलावतीच्या प्रौढ प्रगल्भ तरीही नर्मविनोदी शैलीतून 

ही गाथा वाचणं म्हणजे आपली रसिकता समृद्ध करणं ! 

लय-नाद-ताल यांच्यामध्ये सार्थक सापडलेल्या 

या कलावतीच्या आत्मचरित्रात आपल्याला 

गेल्या पाच दशकांची सांस्कृतिक स्पंदनेही जाणवतील. 

शमा भाटे यांचा 'नाद-रूप' प्रवास म्हणजे हे आत्मचरित्र ! 

नृत्यमय जग्... नर्तनाचा धर्म...

ISBN: 978-93-487-36-60-4
  • बाईंडिंग : हार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : सप्टें. २०२५
  • मुखपृष्ठ व आतील रेखाचित्रे : अनुनाद क्रिएटिव्ह रेझोनन्स , पुणे
  • छायाचित्र सौजन्य : सतीश पाकणीकर , नितीन जोशी, कौस्तुभ अत्रे
  • राजहंस क्रमांक : I-03-2025
M.R.P ₹ 750
Offer ₹ 675
You Save ₹ 75 (10%)