
Nutonante vat pusatu | न्यूटनांते वाट पुसतु
'गीता-ज्ञानेश्वरीतील काही विधाने
आजच्या आधुनिक विज्ञानातील काही संकल्पनांशी
आश्चर्यकारक साम्य दाखवतात.
या विधानांना वैज्ञानिक आधार नाही,
पण म्हणूनच ती अधिक कुतुहलजनक ठरतात.
‘अध्यात्म विरुद्ध विज्ञान’ असे कृत्रिम द्वंद्व उभारून
वितंडवाद घालत बसण्याऐवजी
या विधानांचा वेगळ्या प्रकारे अभ्यास करता येईल का ?
विज्ञानाने दाखवलेल्या मार्गाने
भौतिकशास्त्रातील एका वैज्ञानिकाने घेतलेला
गीता-ज्ञानेश्वरीत प्रतिपादन केलेल्या तत्त्वज्ञानाच्या
काही अंगांचा वेध म्हणजे
न्यूटनांते वाट पुसतु '
ISBN: 978-93-86628-70-1
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५' X ८.५'
- पहिली आवृत्ती : एप्रिल २०१९
- मुखपृष्ठ : तृप्ती देशपांडे
- राजहंस क्रमांक : D-02-2019