Nastikyatra | नास्तिकयात्रा

Nastikyatra | नास्तिकयात्रा

'या पुस्तकाचा उद्देश 

तुम्हाला काही पटविण्याचा वा विकण्याचा नाही, 

तर काही विचार तुमच्यासमोर तपासायला ठेवण्याचा आहे. 

कोणत्याही विचारसरणीबद्दल तुम्हाला साशंक बनवण्याचा आहे. 

मग तो विचार विज्ञानातला असो वा देवाधर्माचा ! 

देव आणि धर्म याबाबतीत आधुनिक विज्ञानाने 

जे प्रश्न उपस्थित केले आहेत 

आणि अनेक क्षेत्रांमधील अनेक प्रश्नांची 

विज्ञानाने जी समर्पक उत्तरे दिली आहेत, 

त्यांचा गोषवारा वाचकापर्यंत पोहचविणारी 

तर्कवादाच्या दिशेने टाकलेली पाच पावले म्हणजे 

नास्तिकयात्रा'

ISBN: 978-81-946438-8-3
  • पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २०२०
  • मुखपृष्ठ व आतील मांडणी : बी. जी. लिमये
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५ " X ८.५ "
  • बुक कोड : J-02-2020
M.R.P ₹ 350
Offer ₹ 315
You Save ₹ 35 (10%)

More Books By Sunil Dandekar | सुनील दांडेकर