Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Nazi Bhasmasuracha Udayast | नाझी भस्मासुराचा उदयास्त

Nazi Bhasmasuracha Udayast | नाझी भस्मासुराचा उदयास्त

नाझी भस्मासुराच्या उदयास्ताचा इतिहास सांगण्याची आवश्यकता 

अशाकरिता आहे की, या पर्वातील विलक्षण घटनांची ओळख 

सर्वांनाच झाली पाहिजे. लोकशाही मृत्युशय्येवर कशी जाते ? 

हुकुमशहा सत्तेवर कसे येतात? राजकारणातले यश नेहमीच 

डागाळलेले का असते? युद्धाने प्रश्न सुटतात का? या व अशा 

अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या इतिहासाची मदत होईल. 

ISBN: 978-81-7434-663-6
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : जानेवारी १९६६
  • सद्य आवृत्ती : जानेवारी २०२४
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
  • छायाचित्र मांडणी : भरत केतकर
  • राजहंस क्रमांक : A-01-1966
M.R.P ₹ 600
Offer ₹ 540
You Save ₹ 60 (10%)