Muthevarcha Dhobi | मुठेवरचा धोबी
'कळीचं फूल जितक्या नकळत होते तसे किरण पुरंदरे पक्षांचे, निसगाचे नादी झाले. झाडं, फुलं, फुलपाखरं, पक्षी, झरे, ढग, आकाश, डोंगर हे सगळं ते झपाटल्यासारखे पाहत राहिले. आपल्या अवतीभवतीच्या परिसरातल्याच निवडक मोजक्या पक्ष्यांची त्यांनी बारकाईने निरीक्षणे केली, सखोल माहिती मिळवली. आपल्या निसर्गप्रेमाला, पक्षीप्रेमाला त्यांनी अभ्यासाची दिशा दिली. मधमाशीच्या चिकाटीने गोळा केलेली ही अत्यंत मनोरंजक माहिती त्यांनी तितक्याच सुबोध शैलीत या पुस्तकात मांडली आहे. '
ISBN: 978-81-7434-005-4
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : मे १९९४
- सद्य आवृत्ती : मार्च १९९७
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'