
Mark Englis | मार्क इंग्लिस
मार्क इंग्लिस
या माणसानं हिमदंशामुळे
आपले दोन्ही पाय गमावले,
त्यानंतर तब्बल चोवीस वर्षांनंतर
दोन कृत्रिम पाय लावून
तो एव्हरेस्ट शिखरावर चढला !
ही आहे मानवाच्या जिद्दीची
आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची
एक प्रेरणादायी साहसकथा...
ISBN: 978-81-7434-509-7
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : सप्टेंबर २०१०
- सद्य आवृत्ती : जुलै २०२३
- मुखपृष्ठ : मनोहर दांडेकर
- शीर्षक आणि मुखपृष्ठ संकल्पना : डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर
- मुखपृष्ठावरील छायाचित्रे : मार्क रॉजर्स (ऑस्ट्रेलिया) डॉ. संदीप श्रोत्री
- राजहंस क्रमांक : I-01-2010