Mule Ashi vadhva | मुले अशी वाढवा

Mule Ashi vadhva | मुले अशी वाढवा

'बालसंगोपन, बालस्वास्थ्य व बालआरोग्य ह्या संबंधी काय हवं आणि काय नको हे सांगणारे एकमेव पुस्तक मुले अशी वाढवा बेबी-सोप नको, बेबी-ऑईल नको, टॅल्कम पावडर, दूध पावडर नको, त्याऐवजी खोबरेल तेल उत्तम, सूर्यप्रकाश उत्तम, वरण-भात उत्तम असे सांगणारे मुले अशी वाढवा मुलाला मुलासारखे वाढू द्या, त्याच्यावर आई-बाबांच्या आशा-आकांक्षांचे ओझे लादू नका, असा प्रेमळ सल्ला देणारे मुले अशी वाढवा '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५" X ८.५"
पहिली आवृत्ती : जानेवारी १९९९
सद्य आवृत्ती : मार्च २०१४

M.R.P ₹ 175
Offer ₹ 157.5
You Save
₹ 17.5 (10%)

More Books By Dr. R. K. Anand | डॉ. आर. के. आनंद अनु. डॉ.विश्वास राणे