Mazi Shikshan Parikrama | माझी शिक्षण परिक्रमा

Mazi Shikshan Parikrama | माझी शिक्षण परिक्रमा

'नर्मदा परिक्रमेसारखी हीसुद्धा एक परिक्रमा... शिक्षणप्रवाहाच्या घाटा-घाटाने केलेली एका पांथस्थाची परिक्रमा... शिक्षणक्षेत्राचे ताणेबाणे उलगडून दाखविणारी... शिक्षणाचे आकलन उंचावायला मदत करणारी... माझी शिक्षण परिक्रमा '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५' X ८.५'
पहिली आवृत्ती:जानेवारी २०१८
सद्य आवृत्ती:जानेवारी २०१८
मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी'

M.R.P ₹ 250
Offer ₹ 225
You Save
₹ 25 (10%)