Maza Pravas | माझा प्रवास

Maza Pravas | माझा प्रवास

'१८५७ च्या स्वातंत्र्यलढयाला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या लढयाचे गोडसे भटजींनी माझा प्रवासमध्ये केलेले चक्षुर्वैसत्यं वर्णन प्रसिध्द झाले, त्या घटनेलाही १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या योगायोगाचे निमित्त साधून माझा प्रवास या पुस्तकाचा १०० वर्षांचा चरित्रपट मांडण्याचा हा प्रयत्न. माझा प्रवास या पुस्तकाचे हे चरित्र म्हणजे मराठी भाषा, इतिहास व समाजशास्त्र यांच्या अभ्यासकांच्या दृष्टीने एक मौलिक संदर्भ-ग्रंथच ठरणार आहे. '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५" X ८.५"
पहिली आवृत्ती : मार्च २००८
सद्य आवृत्ती : सप्टेंबर २०१६
मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save
₹ 20 (10%)
Out of Stock

More Books By Mrunalini Shah | मृणालिनी शहा