Maza Nashik | माझं नाशिक

Maza Nashik | माझं नाशिक

'दक्षिणगंगा गोदावरीच्या काठी वसलेलं, वाढलेलं नाशिक शहर. पुराणकाळात मुळं रूजलेली. इतिहासाच्या अवकाशात फांद्या फैलावलेल्या. आधुनिकतेच्या मोहोराचे धुमारे शाखेशाखेवर लगडलेलं प्राचीन तीर्थस्थळ ते आधुनिक सांस्कृतिक-औद्योगिक नगरी. नाशिक शहराच्या या वाटचालीचा एका पक्क्या नाशिककरानं रेखलेला हा ह्रदयंगम आलेख... '

  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ७'" X ९.५"
  • पहिली आवृत्ती : एप्रिल २००७
  • सद्य आवृत्ती : एप्रिल २००७
  • मुखपृष्ठ : अहिरराव कलर लॅब अॅण्ड स्टुडिओ, नाशिक'
M.R.P ₹ 120
Offer ₹ 108
You Save ₹ 12 (10%)

More Books By Dr. Kailas Kamod | डॉ. कैलास कमोद