Mazi Arthavishwatil Bhramanti | माझी अर्थविश्वातील भ्रमंती

Mazi Arthavishwatil Bhramanti | माझी अर्थविश्वातील भ्रमंती

'जगभरातले निरनिराळे देश अन् त्यांची वेगवेगळी चलने. या सा-या देशांचा आपापसात होणारा व्यापार, आर्थिक व्यवहार आणि त्यासाठी लागणारे परकी चलनाचे भांडवल. कशी चालते ही सारी यंत्रणा? कोण हाताळते हे अर्थकारण? अब्जावधी डॉलर्सच्या कायदा विषयक / अर्थव्यवहाराची उलाढाल होणा-या क्षेत्रात तीन दशकांचा काळ सक्रिय असणा-या अर्थतज्ञाची या गतिमान दुनियेचे अनोखे दर्शन घडवणारी टिपणे माझी अर्थविश्वातील भ्रमंती '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५" X ८.५ '
पहिली आवृत्ती : सप्टेंबर २०१०
सद्य आवृत्ती : ऑगस्ट २०१३
मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी'

M.R.P ₹ 225
Offer ₹ 202.5
You Save
₹ 22.5 (10%)