
Maharashtrachi Kulkatha | महाराष्ट्राची कुळकथा
महाराष्ट्र होता कसा शेकडो, हजारो वर्षांपूर्वी ?
कोणाची वस्ती होती तेव्हा या भूमीवर ?
कसे जगत होते, कसे राहात होते ते लोक ?
काय होती त्यांची जीवनपद्धती, त्यांच्या चालीरीती ?
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या उत्खननांमधून
मिऴालेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे
सुप्रसिद्ध पुरातत्त्वशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ.ढवळीकर यांनी
सांगितलेली महाराष्ट्राची कुळकथा.
ISBN: 978-81-7434-543-1
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जुलै २०११
- सद्य आवृत्ती : एप्रिल २०१६
- मुखपृष्ठ : मनोहर दांडेकर'