Mugdha madhur | मुग्ध मधुर

Mugdha madhur | मुग्ध मधुर

ऋतुप्राप्ती, विवाह, गर्भधारणा, बाळंतपण, मातृत्व, चाळिशी, 

ऋतुनिवृत्ती आणि वृद्धत्व या स्त्री-जीवनातील सर्वच टप्प्यांवर 

स्वत:ला कसे प्रगल्भ केले पाहिजे, 

हे एका डॉक्टरच्या अधिकारवाणीने सांगणारे.... ... 

आणि प्रेमविवाह, दत्तकविधान, वृद्धश्रम, कौटुंबिक-कलह, 

संस्कार-शिक्षण, आहार-विवाह आणि व्रतवैकल्य, अशा सामाजिक 

विषयांवरसुद्धा मैत्रिणीशा हितगुज करावे तसे वाचकांशी 

सुसंवाद साधणारे, नामवंत स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ 

डॉ.वैजयंती खानविलकर यांच्या रविवार ‘सकाळ’ मधील ‘मुग्ध मधुर’ 

या लेखमालेचे सर्वांगसुंदर पुस्तक. 

ISBN: 978-81-7434-164-8
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : डिसेंबर १९९९
  • सद्य आवृत्ती : नोव्हेंबर २०१८
  • मुखपृष्ठ : कमल शेडगे
  • आतील चित्रे : सतीश देशपांडे
  • राजहंस क्रमांक : L-02-1999
M.R.P ₹ 300
Offer ₹ 270
You Save ₹ 30 (10%)

More Books By Dr. Vaijayanti Khanvilkar | डॉ. वैजयंती खानविलकर