Mandalecha Rajbandi | मंडालेचा राजबंदी

Mandalecha Rajbandi | मंडालेचा राजबंदी

बाळ गंगाधर टिळक... 

भारतीयांच्या दृष्टीने 'लोकमान्य', 

तर ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या दृष्टीने 'राजद्रोही' !

 टिळकांना नामोहरम करण्यासाठी 'राजद्रोही' ठरवणे 

आवश्यक होते; परंतु होते तितकेच अवघड !

 न्यायबुध्दीचा टेंभा मिरवणा-या परक्या राज्यकर्त्यांनी 

त्यासाठी जंग-जंग पछाडले. 

त्या संघर्षात पणाला लागले, 

ते लोकमान्य टिळकांचे वकिली कौशल्य... 

आणि तरीही शिक्षा झालीच. 

सहा वर्षे तुरुंगवास. 

टिळकांनी ती शिक्षाही स्वीकारली - धीरोदात्तपणे. 

त्यातूनच जन्माला आला - गीतारहस्य हा ग्रंथराज. 

शंभर वर्षांपूर्वीचा हा सारा इतिहास पुन्हा पिंजून 

उभी केलेली एका राष्ट्रभक्ताची संघर्षगाथा. 

आजही तेवढीच प्रेरणादायी...!

ISBN: 978-81-7434-709-1
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : डिसेंबर २००८
  • सद्य आवृत्ती : सप्टेंबर २०२३
  • मुखपृष्ठ : सुहास बहुळकर
  • राजहंस क्रमांक : L-02-2008
M.R.P ₹ 400
Offer ₹ 360
You Save ₹ 40 (10%)