Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
Lust For Lalbag | लस्ट फॉर लालबाग

Lust For Lalbag | लस्ट फॉर लालबाग

'परेल-लालबागच्या गगनचुंबी टॉवरबनाखाली गाडलेल्या 

लाखो श्रमिकांचे हुंदके अन् उसासे... 

संपाच्या सुलतानीनं गिरणगावाला प्रथम चिरडलं, 

पाठोपाठ जागतिकीकरणाचा भूलभुलैय्या दाखवून 

गिरणबाबूंची हाडं नि फासोळया उखडल्या. 

चोरांची आणि थोरांचीही स्वप्नं एकजीव झाली. 

मुंबईत अंडरवर्ल्ड आणि ओव्हरवर्ल्डच्या सटिंगनं नंगा नाच ओढवला. 

शांघाय-सिंगापूरचं कुक्कू लावून चौदा हजार कोटी रुपयांच्या 

एफएसआयचा बाजार गरम केला गेला ! 

तुमच्या-आमच्या डोळयांसमोर लुटल्या गेलेल्या लाखो श्रमिकांच्या 

सार्वत्रिक फसवणुकीची एक काटेरी ठणकती महागाथा...

ISBN: 978-81-7434-929-3
  • बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : ५ नोव्हेंबर २०१५
  • सद्य आवृत्ती : ५ डिसेंबर २०१५
  • मुखपृष्ठ,आतील सजावट व चित्रे : अन्वर हुसेन
  • राजहंस क्रमांक : K-02-2015
M.R.P ₹ 800
Offer ₹ 600
You Save ₹ 200 (25%)